प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.

प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती मा. श्री. प्रकाशचंद्रजी यांनी सदिच्छा भेट दिली.